चांदोबा चांदोबा

NDND
चांदोबा चांदोबा भागलास कां?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां?
लिंबोणीच झाड करवंदी
मामाचा वाडा च‍िरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तुप रोटी खाऊन जा
तुपात पडली माशी,
चांदोबा राहिला उपाशी.

देवाच्या देवळातच चोर

वेबदुनिया वर वाचा