लग्न ..; ते सुंदर जंगल आहे ... जिथे... " बहादुर वाघांची " शिकार ... हरणी करतात .!!
लग्न म्हणजे ... अहो ऐकलत का ? पासुन ते ... बहिरे झालात कि काय ..... ????? पर्यंतचा प्रवास .!! लग्न म्हणजेच... तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही ... पासुन ... तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत!!