मराठी पुणेरी जोक- हाकलत नेतो

शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (17:34 IST)
माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने) :- नाही काठी दे ,
हाकलत नेतो,घरापर्यंत.
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती