सुखाची, आनंदाची वाट सापडते..

न हरता... न थकता....
न थांबता...प्रयत्न करणार्‍यासमोर कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं...
पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडते..
शुभ सकाळ.....

वेबदुनिया वर वाचा