दुध जाईल ओतू

एकदा काय झाले
नवरा म्हणाला बायकोला
नवरा म्हणाला बायकोला,
तू  दिसल्यावर वाटत बहरून आले सर्व ऋतू
तू  दिसल्यावर वाटत बहरून आले सर्व ऋतू
 
मग, बायको म्हणाली नवऱ्याला
गॅस  करा बंद नितर दुध जाईल ओतू 

वेबदुनिया वर वाचा