Home Remedies For Loose Motions :कधी कधी काही चुकीचे खाल्ल्यास पचनात बिघाड होतो,आणि जुलाब लागतात. जुलाब लागल्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये या कडे विशेष लक्ष द्यावे लागते. जुलाब लागल्यावर शरीरात पाण्याची कमतरता होते आणि अशक्तपणा येतो. जुलाब लागले असल्यास काही घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊ या.
2 पुदीना चे सेवन -
पुदिन्याच्या सेवनाने पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि जुलाब यापासून आराम मिळतो. पुदिना कच्चा किंवा शिजवून खाल्ला जाऊ शकतो, पण तो कच्चा चघळल्याने जुलाबात आराम मिळतो.