आयुर्वेदात ज्येष्ठमधाचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोट दुखी, दमा, स्तनाचे आजार, गुप्त आजार आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे. परदेशात स्त्रीयांच्या सेक्ससंबंधी आजारांवर त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो. ओल्या ज्येष्ठमधामध्ये पन्नास टक्के पाणी असते. ते सुखल्यानंतर केवळ दहा टक्के उरते. ज्येष्ठमधात ग्लिसराइजिक अॅसिडचे प्रमाण असल्याने त्याची चव साखरे पेक्षाही गोड असते.
सुश्रुत, अष्टांग हृदय, चरक संहिता सारख्या अतिप्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. शुध्द हरपणे, पोट दुखी, दमा, स्तनाचे आजार, गुप्त आजार आदी आजारांवर ज्येष्ठमध गुणकारी आहे.
पोटाचे विकार-
ज्येष्ठमधचे मुळचे चूर्ण पोटाच्या विकारांसाठी अत्यंत गुणकारी आहे. पोटात झालेली जखम त्याने लवकर भरून निघते. ज्येष्ठमधचे एक ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत नियमित सेवन केल्याने स्तन व योनीसंबंधी आजार दूर होऊन त्यांच्यात सेक्सविषयी भावना जागृत होत असतात. तसेच स्त्रियांना आपले सौंदर्य अनंत काळापर्यंत टिकवून ठेवता येत असते.