मेनोपॉजदरम्यान महिलांना हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची गरज असते, म्हणून महिलांनी आपल्या डायटमध्ये ....
* कॅल्शियमने भरपूर खाद्य पदार्थ, जसे- डेअरी प्रॉडक्ट, फिश, ब्रोकली, डाळी, हिरव्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे.
* कमीत कमी दीड कप फळ आणि 2 कप भाज्यांचे सेवन रोज केले पाहिजे.
* हाडांच्या मजबुतीसाठी रोज 20-30 मिनिट सकाळी कोवळ्या ऊन्हात बसायला पाहिजे.