फार वेगानं चालू नका-
मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी थोडे पाणी प्या. काहीजण हलका नाश्ता देखील घेऊ शकतात, जसे की ओट्स, केळी किंवा रताळे. तुमच्या पायानुसारही शूज निवडा, जेणेकरून चालताना कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीला, चालताना खूप वेगाने चालणे टाळा. इतरांकडे पाहून मॉर्निंग वॉक करू नका, तर तुमच्या सोयीनुसार करा आणि मॉर्निंग वॉकच्या शेवटी थोडे पाणी प्या.