1 . दैनंदिन प्रावासातही वार्याचा त्रास अधिक होतो. वार्यामुळे डोळ्यांना इजा होत नाही, मात्र डोळे लाल होतात. डोळ्यांत धूळ, कचरा जाण्याची शक्यता असते. चष्म्याचाही फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी डोळे चोळू नयेत. पाण्याने स्वच्छ धुवावेत. गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
4. जागरणांमुळे डोळ्यांचे कायमस्वरूपी किंवा गंभीर विकार होत नसले तरी डोळे सुजणे, लाल होणे असा तात्पुरता त्रास होतो. यासाठी शीतोपचार करावेत. डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या, कोलन वॉटरच्या घड्या ठेवाव्यात... दुधासारखे थंड पदार्थ घ्यावेत.