चायनीज हा स्वादच असा आहे की ते आवडनार्यांची कमी नाही. नक्कीच आपल्याला देखील चायनीज खायला आवडेल आणि मुलांना तर हे खूपच आवडतं. जर चाऊमीन खाणं आपल्या सवयीत आले आहे किंवा हे आपल्या दुपारचे जेवणाचे किंवा डिनरचा एक अभिन्न भाग बनले आहेत, तर वाईट वाटून घेऊ नका पण हे आपल्या आरोग्यासाठी समस्याप्रधान होऊ शकतो. होय, जरी अपल्याला विश्वास होत नसला तरी चाऊमीन आपल्या आरोग्य, शरीर आणि पोटासाठी विषासारखे आहे. त्याचे नुकसान जाणून घ्या -
1. सर्वात मोठं नुकसान म्हणजे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मैद्याने तयार न्यूडल्स आंतड्यात अडकतात आणि कब्ज तयार करतात, ज्यामुळे आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्यातील काही भाग शरीराच्या अपेंडिक्सवर प्रभाव टाकतात आणि इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरताात .