स्पाइसी फूड
पाळी दरम्यान तळलेले पदार्थ आणि स्पाइसी पदार्थ खाण्याने गॅस, अपचन, पोट फुलणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.
मैद्याचे पदार्थ
मैद्याची ब्रेड, पास्ता, नूडल्स, आणि इतर पदार्थ खाल्ल्याने त्रास वाढू शकतो. याने बद्धकोष्ठता आणि अॅसिडटीची तक्रार होऊ शकते.
एक्स्ट्रा सॉल्ट
लोणचे, सॉस, चिप्स व इतर पदार्थ ज्यात जास्त प्रमाणात मीठ घातलेलं असतं हे सेवन केल्याने शरीरात सोडियम लेवल वाढतं. ज्याने मूत्रासंबंधी समस्या उद्भवू शकतात.