गर्भनाळ उशिरा कापणे अर्भकासाठी लाभदायी

WD
जन्मानंतर अर्भकाची गर्भनाळ उशिरा कापणे त्याच्या आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ला ट्रोब विद्यापीठातील संशोधकांनी चार हजार महिला आरि त्यांच्या नवजात अर्भकांवर संशोधन केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. ज्या अर्भकांची गर्भनाळ उशिरा कापली त्यांच्या रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. 'कोकरेन कोलाबरेशन' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा