Navgraha Upay ज्योतिषीय गणनेत 9 ग्रहांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषी नऊ ग्रह आणि 27 नक्षत्र, तारखा, वेळा इत्यादी लक्षात घेऊन भविष्य वर्तवतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यांचे दोष दूर करण्याचे सोपे उपाय.