मराठी मुळाक्षरे

मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीचे मुळाक्षरे हेच मराठी मुळाक्षरे होतात. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन असतात.
 
* स्वर
अ आ इ ई उ ऊ
ए ऐ ओ औ अं अः
 
* विशेष स्वर - ऑ
तसेच चार देवनागरी स्वर काही ठिकाणी मराठीत पण वापरतात- ऋ ॠ ऌ ॡ
 
* व्यंजन
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स ह ळ
क्ष ज्ञ
 
* विशेष - 'ङ'; आणि 'ञ' चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो. 'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जुषा=मंजुषा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती