*सनस्क्रीम लावण्यापुर्वी त्वचा धुवून घ्यावी व कोरडी करावी.
*आपल्या त्वचेच्या सर्व ओपन भागावर सनस्क्रीम लावावे.
*सनस्क्रीम लावल्यानंतर 20 मिनिट पर्यंत उन्हात जाऊ नये.
*जर तुम्ही सनस्क्रीम नियमित लावत असाल तर, उन्हापासून तुमच्या त्वचेला होणारे नुकसान हे कमी होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.