पण काही असे लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर चमक सह भरपूर तेल देखील असत.यामुळे चेहरा नक्कीच चमकदार होतो,पण चेहऱ्यावर मुरुमही अधिक असतात.अधिक प्रमाणात तेल असल्यामुळे, कधीकधी चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात, नंतर ते मोठे मुरुम होऊ लागतात.चला तर मग जाणून घेऊया तुमच्या चेहऱ्यावरील तेल त्वरितच कसे दूर करावे -
1. दिवसातून तीन वेळा चेहरा धुवा - एखाद्याच्या गालावर भरपूर तेल येतं ,तर कुणाच्या कपाळावर, नाकावर किंवा वरच्या ओठांवर तेल येते. तेलकटपणा कमी करण्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा आपला चेहरा धुवा. त्यापेक्षा जास्त नाही. दररोज हलक्या हाताने पाण्याने चेहरा धुवा.चेहऱ्याचे तेल एका महिन्यात कमी होण्यास सुरुवात होईल.