भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३१ खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले होते, त्यावेळी EVM नीट काम करत होते का? आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवार विजयी झाला आहे, तिथे ईव्हीएममध्ये काही बिघाड नव्हता का? ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते. लवकरच चांगले सरकार स्थापन होईल. लवकरच नवीन सरकार स्थापन होईल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत ईव्हीएमवर आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असे सांगितले.#WATCH | Nagpur: Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule says, "31 MPs of Maha Vikas Aghadi were elected 5 months ago during the Lok Sabha elections in Maharashtra, was the EVM working properly at that time? Now their candidate has won the Nanded Lok Sabha by-election,… pic.twitter.com/xji6MPQRlM
— ANI (@ANI) November 27, 2024