तुमच्या मोबिलमध्ये एकूण बेचाळीस असे अॅप आहेत की तुमची पूर्ण महिती गोळा करत असून आपल्या शत्रू राष्ट्रांना देत आहेत. यामील हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना सुद्धा बंदी घातली गेली असून तुम्ही वापरात असाल तर त्वरित ती काढून टाका,आपल्या लष्कराने याबाबतीत मोठे संशोधन केले असून हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना पूर्ण बंदी केली आहे. यामध्ये अॅपच्या सहय्याने चीन आपल्या देशातील माहिती गोळा करत असून त्याचा दूरपयोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे सर्व अॅप काढून टाकणे गरजेचे आहेत. गुगलने या आगोदर अश्या अनेक संशयी अॅपला त्यांचा प्ले स्टोर मधून काढून टाकले आहेत. वाचा कोणते आहेत हे अॅप हे वृत्त इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं प्रसिद्ध केल आहे.