हॅकर्स अशा यूझर्संना निशाना बनवत आहे ज्यांचा डेटा दोन वर्षांपूर्वी झालेल्या ब्रीच हॅकर्सच्या हाती लागला होता. 2019 मध्ये एका असुरक्षित सर्व्हरवर जवळपास 42 कोटी रेकॉर्ड्स उपलब्ध होते. यात अमेरिका आणि ब्रिटनमधील 15 कोटी यूझर्सचा डेटाही होता. यासाठी बॉटचा वापर केला गेला होता. सहजरीत्या फेसबुक यूझर्सची संपर्क माहिती मिळविण्यासाठी टेलिग्राम बॉटचा वापर केला गेला होता.