जगात सर्वात मोठी असलेली आणि ऑनलाईन मार्केटिंग मध्ये आघाडीची कंपनी अॅमेझॉन आता फोटो छापणार आहे. त्यांनी नवे ग्रहक मिळावे म्हणून शटरफ्लाय नावाने फोटो प्रिंटिंग सेवा सुरु केली आहे. शटरफ्लायच्या माध्यमातून डिजिटल फोटो प्रिंटिंग आणि कस्टमाईझ फोटो बुक्सही तयार करता येनारआहेत्यामुळेअनेक फोटो प्रिंटींग करणारे आणि त्यात गरजे पेक्षा जास्त पैसे कमावणारे यांच्यावर चाप बसणार आहे.
तर याबरोबर फोटो स्टोरेज असलेल्या अॅमेझॉनच्या क्लाउडसाठीही ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. फोटोचा आकार, थीम, पेपरचा प्रकार यावरुन फोटोची किंमत ठरणार आहे.तर कंपनी सर्वात कमी अश्या 1 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या ऑर्डरवर फ्री शिपिंग दिलं जाणार आहे. आपल्या लग्न कार्यात आणि महत्वाच्या वेळी कमीत कमी आपण एक लाख रुपये फोटोवर खर्च करतो मात्र आता ही सेवा आणि पारदर्शकता आल्याने ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.