तिच्या शरीरावर लंडनच्या बॉडी पेंट आर्टिस्ट सारा एश्ले हिने पेंट केले होते. नकली टॉप पेंट करण्यासाठी तिला दोन तास लागले. असेच काही थोड्या महिन्यापूर्वी केले गेले होते. जेव्हा ती पेंट केलेली जींस घालून फिरत होती. तेव्हाही खूप कमी लोकं ओळखू शकले होते की तिने काही परिधान केलेले नाही.