बीजिंग एअरोस्पेस ऑटोमॅटिक कंट्रोल इंस्टिट्यूट (बीएएसीआय) च्या प्रकल्प संचालक लियु गांगजुन यांनी चीनच्या शासकीय वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सला सांगितले की रोबोट मेईबाओ बेकायदेशीर क्रियाकलापांवर नजर ठेवतो आणि बीजिंगमध्ये मेईयुआन समुदायाच्या लोकांना उपयोगी माहिती देखील पुरवतो. त्यांनी सांगितले की हा रोबोटचे डिसेंबर 2018 ते एप्रिल 2019 पर्यंत परीक्षण केले जात आहे.