56 वर्षीय महिलेने नातवाला जन्म दिला
आउटलेटने नोंदवले की जेफ हॉक्सची आई नॅन्सी हॉक्स, 56, यांनी त्याला आणि त्याची पत्नी कॅंब्रिया यांना सरोगेट म्हणून काम करण्याचा पर्याय ऑफर केला. मात्र, सुरुवातीला दाम्पत्याने ते स्वीकारण्यास नकार दिला. तथापि, नंतर दोघांनी स्वीकारले आणि आता जेफ हॉक्सच्या 56 वर्षीय आईने या जोडप्याच्या पाचव्या मुलाला मुलगी म्हणून जन्म दिला आहे. वेब डेव्हलपर म्हणून काम करणार्या हॉक्सने अमेरिकन मासिक पीपलला सांगितले की हा त्यांच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता.
Edited by : Smita Joshi