उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड टरबूज खायला सर्वांनाचं आवडत. पण टरबूज हे केवळ स्वाद चांगला असल्यामुळे नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील खाणे योग्य ठरतं. टरबजूचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनही टरबूज खाल्ल्याने हा त्रास दूर होतो.