48 तासानंतर पायलटमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. डीजीसीए ने असे सांगितले आहे की लसीकरणानंतर पायलट 14 दिवसांपेक्षा जास्तकाळ अयोग्य राहिल्यास त्यांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांची विशेष वैद्यकीय तपासणी केली जाईल.