1 वेळेचे बंधन पाळा आणि सकाळी लवकर उठा -जर आपण असा विचार करता की वेळेतच का सर्व काम करावे.नंतर केले तर काय बिघडणार तर आपण हा चुकीचा विचार करता.वेळेचे बंधन पाळले पाहिजे.वेळेचे बंधन पाळल्याने सर्व काम सुरळीत आणि पूर्ण होतात.सकाळी लवकर उठावे.सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे.या मुळे आपले मन आणि डोकं दोन्ही शांत राहत.
2 स्पष्ट प्रश्न विचारा- नेहमी कामाला चांगले आणि योग्य करण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा की आपण जे पाऊले उचलत आहात ते योग्य आहे किंवा नाही.तसेच आपल्याला करिअरमध्ये एखाद्या कंपनी कडून असाइनमेंट मिळाल्यावर त्याला नीटनेटके समजून घेतले पाहिजे.त्या संदर्भात प्रश्न देखील विचारू शकता.स्पष्ट विचारलेले प्रश्न कोणत्याही कामाला सोपे आणि वेळेत पूर्ण करतात.
5 जिज्ञासू बना- आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असल्यास कामाच्या प्रति जिज्ञासू बनावे लागणार.तेव्हाच आपण कामाला वेगळ्या पद्धतीने करू शकाल.आयुष्यात आरामात राहण्याचा विचार करत असाल त्यासाठी प्रयत्न करा की आयुष्य सहज आणि व्यवस्थित कसे जगता येईल. आयुष्यात यश मिळविण्यासाठी नेहमी कामाच्या प्रति जिज्ञासा दाखवा आणि त्यासाठी नवीन -नवीन शिका, लोकांना शिकवा आणि पुढे वाढा.