जॅकलीनला दिलासा

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (07:44 IST)
Relief for Jacqueline : बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडली आहे. जॅकलीन फर्नांडीसचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात जॅकलीनवर अनेक आरोप करण्यात आले.
 
जॅकलीनचे मनी लाँड्रिंग प्रकरणात पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडीसची अनेकदा चौकशी करण्यात आली. इतकेच नाही तर तिला विदेशात जाण्याची बंदी होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती