सध्या चर्चा आहे ती कोहलीची. विराट नाही तर अरमान कोहलीची. मैत्रिणीला जबर मारहाण करून तिला जखमी करणाऱ्या अभिनेता अरमान कोहलीला तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाने नाही सागितले आहे. यात उपरांत भयानक बाब म्हणजे काजोलची बहीण तनीषा हिला देखील कोहली मारहाण करायचा अशी माहिती आता चर्चेत आली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट विश्वात खळबळ माजली आहे.