रुपाली बर्वे

उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पडत होता की मन मोरासारखे पीस पसरवून नाचावे असे होऊ लागले होते तिला...खिडकीतून पाऊस बघत तिने आवाज दिला मन्या चलतोस का?...