कन्या-घर-परिवार
कन्या राशिचे लोक हे आपल्या कुटुंबाबरोबर राहणेच पसंत करतात. आपल्या घरात मोठ्या वस्तुपेक्षा लहान लहान कलात्मक वस्तु ठेवण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. आपण आपल्या घरातील वस्तु व त्यांचे स्थान या बाबत सुनिश्चित आहात. घरातल्या वातावरणाला सुव्यवस्थित व स्वच्छ ठेवणे आपल्यासाठी नेहमीच कठीण होते परंतु आपण या पैलू बाबत सजग राहता. मात्र घरात यांना जास्त मान मिळत नाही. आजू बाजूचे लोक यांना सारखे त्रास देत असतात. हे घरातल्या लोकांची काळजी करतात व त्यांना नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

राशि फलादेश