
तूळ-विवाह व वैवाहीक जीवन
या राशिच्या महिलांचा नवरा व पुरूषाची बायको भाग्यशाली असते. स्त्री सांगेल त्याप्रमाणे वागल्यास जीवन सुखी होईल यांना स्वप्ने खुप पडतात. यांची मुले ही भाग्यशाली असतात. या राशिच्या लोकांना अशी जीवनसाथी पाहिजे असते ती त्यांच्या भावना प्रकृति व योजना समजू शकतील यांच्या जीवनात एकापेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता आहे. साथीदाराच्या स्वरूपात आपण मिथुन, तुळ व कुंभ राशीच्या व्यक्तींची निवड करू शकता. हे आपल्या विवाहाला खुप महत्व देतात.