मिथुन-स्वाभाविक गुणदोष
आपले मन सतत बदलत असते व आपण एकाच निर्णयावर अधिक काळ टिकून रहात नाही. या स्वभावामुळे बरीच कामे अर्धवट राहतात. काही ठीकाणी आपण निर्णय घेण्यात दिरंगाई केल्याने ‍त्याचा प्रभाव इतरांवर पडतो. आपण एखाद्या विचाराशी सहमत नसल्यास विरोध दर्शवण्यासाठी आपण कोणत्याही पायरी पर्यंत जाऊ शकता. मिथुन राशि चे लोक शारीरिक तसेच मानसिक रूपने क्रियाशील असतात. लोकांवर ते आपला प्रभाव टाकत असतात. या राशितील काही व्यक्ती साहस प्रिय असतात. ते कोणतेही कार्य पटकन सुरू करतात. पण नंतर तेच भ्रमात पडतात. व कार्य अर्धवट सोडून देतात. या रशिचे व्यक्ती या राशिच्या व्यक्ती विश्वसनीय नसतात. यावर उपाय कष्टाच्या वेळी मंगळ व शनिवारचा उपवास करावा मूंगा घालावे. संकष्टी चतुर्थीचा व्रत करावा तसेच

राशि फलादेश