मीन
आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. व्यावसायिक कामात यश मिळे. नोकरीत वरीष्ठांचा पाठिंबा मिळेल. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश संपादन कराल. आपले पूर्वनियोजित कार्यक्रम विनासायास मार्गी लागतील. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. लेखक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक यांना चांगल्या संधी चालून येतील. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल.