Ank Jyotish 01जून 2024 दैनिक अंक राशिफल

शनिवार, 1 जून 2024 (07:42 IST)
मूलांक 1 -आजचा दिवस आर्थिक आघाडीवर परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे.खर्च जपून करा. बाहेर जाण्याचे योग घडतील. 
 
मूलांक 2 -.आजचा दिवस  लांबचा प्रवास करणाऱ्यांना चांगला वेळ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्या. 
 
मूलांक 3  आजचा दिवस  पैशाच्या बाबतीत थोडे सतर्क राहावे, नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने अभ्यासासाठी अधिक मेहनत करावी. 
 
मूलांक 4 - आजचा दिवस चांगला जाईल. जर दीर्घकाळ कोणतेही काम होत नसेल, तर आज ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाला वाढवण्यासाठी टीम कडे लक्ष द्या. नेटवर्क सुधारा. 
 
मूलांक 5 -  आजचा दिवस लांबचा प्रवास घडेल. विद्यार्थी वर्गाला चांगले परिणाम मिळवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील.  
 
मूलांक 6 -आजचा दिवस उत्पन्न वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांना आता प्रतीक्षा करावी लागेल, परंतु उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनावश्यक ताण घेऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या.
 
मूलांक 7 आजचा दिवस चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे प्रलंबित काम पूर्ण करून आज ऑफिसमध्ये व्यस्त राहाल. ऑफिसमध्ये यश मिळेल.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस आर्थिक लाभ मिळतील. कर्ज फेडाल. समाजात मान मिळेल. कौटुंबिक वाद संभवतात. ताण येऊ शकतो. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस कोणतेही निर्णय घेण्यासाठी चांगला आहे. कार्यालयात शत्रू सक्रिय होतील. सावधगिरी बाळगा. आपली मते स्पष्ट व्यक्त करा. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती