International Yoga Day 2025 Wishes in Marathi जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा
 
	
		
			 
										    		शनिवार,  21 जून 2025 (07:39 IST)
	    		     
	 
 
				
											योग करेल रोज
	त्यापासून दूर राहील रोग
	आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
	 
	आजच्या योग दिनी, 
	निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा
	 
	निरोगी तन आणि शांत मन याची
	गुरुकिल्ली म्हणजे योग
	जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
	 
	निसर्गाजवळ नेतो योग
	ईश्वराची अनुभूती देतो योग
	तुम्हा सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा!
	 
	शरीर, मन आणि आत्मा
	यांना जोडणारे विज्ञान म्हणजे योग
	जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
	 
	योग आहे आरोग्यासाठी क्रांती, 
	नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती
	जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!
	 
	आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे
	यानिमित्ताने, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 
	योगामुळे आरोग्य, शांती आणि आनंदी जीवन मिळो, अशा शुभेच्छा!
	 
	योग असेल जेथे, रोग नसेल तेथे!
	योग असेल जिथे, आरोग्य वसेल तिथे!
	आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
	योगाशिवाय मनःशांती नाही, 
	योग असेल तिथे रोग नाही!
	आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
	 
	नियमित करा योगा, 
	सुदृढ आरोग्य तुम्ही उपभोगा
	आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
	 
	रोगमुक्त आयुष्य जगायचे असेल तर 
	तुम्ही घ्या योगाचा आधार
	जागतिक योग दिन शुभेच्छा!
