पोटाची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन लाभदायक आहे.
काळजी: हे आसन करताना अचानक मागील बाजूस वाकू नका. याने छाती किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये ताण पडू शकतो. तसेच पोट किंवा पाठी संबंधी रोग किंवा दुखणे असल्यास हे आसन करणे टाळावे.
स्त्री रोग संबंधित समस्या दूर होतात.
फुफ्फुसाचे रोग दूर होतात.
मेंदूतून निघणारे ज्ञानतंतु बलवान होतात.