वर्ल्ड कप जिंकून हीरो तर बरेच क्रिकेटर्स बनले. पण असे फारच कमी क्रिकेटर आहे, ज्यांनी फक्त एक वर्ल्ड कप खेळला आणि त्यात धमाकेदार प्रदर्शन करून क्रिकेट जगात आपली वेगळी ओळख कायम केली. असे पाच खेळाडूंच्या डावावर एक नजर -
पीटर कर्स्टन दक्षिण आफ्रिका
1992वर्ल्ड कपामध्ये 37 वर्षीय कर्स्टनने 66.65च्या सरासरीने 410 धावा काढल्या. यात चार अर्धशतक सामील होते. टूर्नामेंटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा फक्त मार्टिन क्रो (456) आणि जावेद मियादाद (437) यांनी काढल्या होत्या. आफ्रीकी संघाचा हा पहिला वर्ल्ड कप होता.