×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Vitthal Abhang यारे नाचू प्रेमानांदे
गुरूवार, 7 जुलै 2022 (11:53 IST)
यारे नाचू प्रेमानांदे,
विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
जाऊ म्हणती पंढरीची वाटे,
कळीकाळा भयं वाटे || १ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
चंद्रभागे घडले स्नान,
याम लोकी पडली हान || २ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
झाली पुंडलिक भेटी,
पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
आता राऊळासी जाता,
झाली जीवाची मुक्तता || ४ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
विष्णुदास नामा म्हणे,
आता नाही येणे जाणे || ५ ||
यारे नाचू प्रेमानांदे….
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Dev Maza Vithu Savla देव माझा विठू सावळा
विठ्ठल नामाची शाळा भरली Vitthal Namachi Shala Bharli
विठ्ठल मंदिर, पंढरपूर Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur
पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता जिओटीव्ही वर
ओढ विठू दर्शनाची, पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथे उभारलेल्या पत्राशेडमध्ये पोहोचली
नवीन
Bhai Dooj 2025 भाऊबीज कधी? तिलक लावण्याचा शुभ मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या
द्यूतक्रीडा : दिवाळीत जुगार का खेळला जातो?
धनत्रयोदशीला भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीसाठी बनवा या रेसिपी
Diwali Muhurat Trading 2025 शेअर बाजारात दिवाळीची सुट्टी कधी? मुहूर्त ट्रेडिंग कधी होईल? जाणून घ्या
Diwali Padwa 2025 दिवाळी पाडवा २०२५ तारीख, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
अॅपमध्ये पहा
x