उपवासे पदार्थ : शिंगाड्याची चाट

वेबदुनिया

बुधवार, 17 जुलै 2013 (17:32 IST)
WD
साहित्य : पाव किलो ताजे शिंगाडे, एक चमचा तूप, एकचा जिरे, चवीनुसार लाल तिखट, दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आमचूर, मीठ, बटाटा्याची शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : शिंगाडे उकडून साली काढून त्याच्या मध्यम आकाराच्या पोडी कराव्यात. तूप गरम करून त्यात जिरे व हिरवी मिरची घालून परतावे. त्याच शिंगाड्याच्या फोडी परतून घाव्यात. चवीनुसार तिखट, मीठ घालून एक वाफ आणून शिजवावे. आमचूर सिमळून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. वरून बटाट्याची शेव घालावी.

वेबदुनिया वर वाचा