विजय तेंडुलकरांवर अंत्यसंस्कार

वार्ता

सोमवार, 19 मे 2008 (19:40 IST)
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. तेंडुलकर यांचे आज सकाळी निधन झाले. अंत्यसंस्कारावेळी साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष वि. भा. देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.

वेबदुनिया वर वाचा