Teddy Day 2025 Wishes टेडी डे शुभेच्छा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)
टेडी सारख्या गोड दिसणार्या
माझ्या गोड मित्रांना
टेडी डे च्या शुभेच्छा!
जेव्हा तुझी आठवण येते
तु दिलेला टेडीला मिठीत घेते
टेडी डे च्या शुभेच्छा!
तु सदैव हसत रहा
आनंदी रहा
खुश रहा
मात्र सदैव टेडी बिअर सारखे
माझ्या सोबत रहा
टेडी डे च्या शुभेच्छा!
तुझे प्रेम राहू दे सदैव माझ्यावर
टेडी करवत राहील माझ्या प्रेमाच्या आठवण
टेडी डे च्या शुभेच्छा!
हल्ली वाटतं प्रत्येक टेडी माझ्याकडे बघून हसतोय
कारण मला प्रत्येक टेडीमध्ये तुझाच चेहरा दिसतोय
टेडी डे च्या शुभेच्छा!
तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखा माझ्या सोबत रहा
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
टेडी डे च्या शुभेच्छा!
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
टेडी डे च्या शुभेच्छा!
प्रेमाची उब नेहमीच तुझ्यासोबत राहो
यासाठी खास टेडी पाठवत आहे...
टेडी डे च्या शुभेच्छा!
असं वाटतं की
तुला माझ्या मिठीत घेऊ
तुला टेडी बेअर बनवून
नेहमी सोबत ठेवू
टेडी डे च्या शुभेच्छा!
प्रत्येक टेडी पाहून हसू येतं,
कसं सांगू तुला…
प्रत्येक टेडीमध्ये तु दिसून येतो.
टेडी डे च्या शुभेच्छा!
आज टेडी दिवस आहे
मिठी मारण्यासाठी मला
खूप मोठी टेडी हवी आहे
तू येतेस का गं ?
कारण तूच माझी आवडती टेडी आहेस.
टेडी डेच्या शुभेच्छा!
तू एक गोंडस गुबगुबीत टेडीची
का गरज भासावी
माझ्यासाठी सर्वात सॉफ्ट
एक तूच माझ्यासोबत नेहमी असावी..
टेडी डे च्या शुभेच्छा!
Edited By- Priya Dixit