उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खटीमा येथून उमेदवार असतील. हरिद्वारमधून मदन कौशिक तर पुरोलातून दुर्गेश्वर लाल उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
यमनोत्रीमधून केदारसिंग रावत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गंगोत्रीमधून सुरेश चौहान आणि बद्रीनाथमधून महेंद्र भट्ट हे उमेदवार असतील.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने उत्तराखंड विधानसभा चुनाव-2022 के लिए निम्नलिखित प्रत्याशियों के नामों पर अपनी स्वीकृति दी है। pic.twitter.com/mcy3UgVEl0