आधार कार्ड हे भारतातील सर्व नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. भारत सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासंबंधीचा तपशील असतो.या कार्डात योग्य तपशील आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे, जर आपण आपले घर बदलले असेल तर आधार कार्डात पत्ता बदलणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक समस्या उद्भवू शकतात.
आधारमध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रियाही ऑनलाइन सुरू झाली आहे. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण अगदी सहजपणे पत्ता बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया की आपण आधार कार्डमध्ये पत्ता कसा अपडेट करू शकता, यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा.
7 पत्त्याचे पुन्हा एकदा पूर्वावलोकन करा आणि त्यानंतर अंतिम सबमिट करा. यानंतर,आपल्याला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच URN मिळेल, ज्याच्या मदतीने आपण UIDAI वेबसाइटवर स्टेटस तपासू शकता.