* 29 जुलै 1967 मध्ये विमान ए-4 स्कायहॉक प्लेन चालवित असताना त्यांच्यावर मिसाईलव्दारे हल्ला केला गेला. त्यावेळी विमान यूएसएस फोरेस्टलवर होते. या दुर्घटनेत ते बालंबाल बचावले, मात्र 134 लोक ठार झाले.
* 26 ऑक्टोबर 1967 मध्ये हनोईच्यावर जॉन मेक्कन यांचे विमान पाउण्यात आले. पूर्व व्हीएतनाममध्ये झालेल्या या अपघात त्यांचे दोन्ही हात पाय दुखवले गेले. त्यांना साडेपाच वर्ष व्हीएतनामच्या तुरुंगात रहावे लागले.
* 14 मार्च 1973 मध्ये अमेरिकेने व्हीएतनामसोबत शांतता करार केल्यानंतर सुटका.
* 17 मे 1980 मध्ये दूसरा विवाह सिंडी हेन्सले यांच्याशी हेन्सले बियर कंपनीच्या मालकाची ती मुलगी.
* 1981 मध्ये नौसेनेतून निवृत्ती आणि फोनेक्समध्ये रहिवास त्यानंतर हेन्सले बीयर कंपनीसाठी पब्लिक रिलेशनचे काम सुरू केले.
* 2 नोव्हेंबर 1982 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने हाउस ऑफ रिप्रेजेन्टेटिव्हमध्ये एरिजोना फर्स्ट डिस्ट्रिक येथून निवडून आले.
* 3 नोव्हेंबर 1992 ला 58 टक्के मते मिळवन पुन्हा सिनेटसाठी निवड.
* 1995 मध्ये सेन जॉन कॅरी यांच्या सोबत काम करून अमेरिका व्हीएतनाम संबंध सुधारण्यास प्रयत्न.
* 7 जून 1997 ला सिनेटच्या शक्तिशाली कॉमर्स कमेटीचे अध्यक्ष.
* 27 सितंबर 1999 ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष प्रचारास सुरुवात केली.
* 1 फेब्रुवारी 2000 ला तत्कालीन टेक्सॉस गव्हर्नर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना न्यू हेम्पशायरच्या प्रायमरीमध्ये 20 पाइंटने पराभूत केले आहे.
* 27 मार्च 2002 मध्ये बुश यांनी बायपरटिसेन केम्पेन फाइनेंस रिफार्म अॅक्ट ऑफ 2002 साइन केला. त्यास मॅक्केन फिनगोल्ड रिफार्म असेही संबोधले जाते.
* 4 नोव्हेंबर 2004 मध्ये सिनेटमध्ये चौथ्यांदा पोचले. त्यावेळी त्यांनी बूश समर्थनार्थ जोरदार अभियान चालविले होते.
* 28 फेब्रुवारी 2007 ला राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीत असल्याची घोषणा.