पहिला सेट गमावल्यानंतर, दोघांनीही शानदार पुनरागमन केले आणि शनिवारी 51 मिनिटे चाललेल्या सामन्यात3-6, 7-6, 10-8 ने विजय मिळवला.
त्यांनी ब्रिटनच्या ज्युलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल यांचा 5-7, 7-6, 10-5 असा पराभव केला. पुरुष एकेरी गटात, स्टेफानोस त्सित्सिपासने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासिमेला पराभूत करून विजेतेपद जिंकले.