साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायला ट्यूहाईन फोर्डचा 13-2 असा धुव्वा उडवला.
या विजयानंतर बोलताना त्याने अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ''तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे पदक मी आई-वडील, गुरु सतपाल जी पहेलवान आणि अध्यात्मिक गुरु योगऋशी स्वामी रामदेव आणि देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो'', असं ट्वीट सुशीलने केलं.