23 वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. हा पराक्रम त्याच्या आधी कोणीही करू शकले नसते. यासह, ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.Olympian Neeraj Chopra receives Major Dhyan Chand Khel Ratna Award from President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan in New Delhi pic.twitter.com/eacGZNOB34
— ANI (@ANI) November 13, 2021
खेलरत्न पुरस्कारामध्ये 25 लाख रुपये रोख आणि सन्मानाचे पदक असते. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.President Ram Nath Kovind confers Arjuna Award 2021 on hockey players Monika & Vandana Katariya, Kabaddi player Sandeep Narwal and shooter Abhishek Verma in New Delhi pic.twitter.com/6KiJjmzcYU
— ANI (@ANI) November 13, 2021