दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेल्या कराटे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये प्रणय शर्माने तीन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. त्याने वैयक्तिक आणि एक सांघिक स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. शर्माने ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजय मिळवला. यापूर्वी त्याने बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धकांना पराभूत केले.