याशिवाय 2018 कांस्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (57 किलो), रोहित टोकस (67 किलो), गत राष्ट्रीय विजेता सुमित (75 किलो), आशिष कुमार (80 किलो), संजीत (92 किलो) आणि सागर (92 अधिक किलो) आहेत. संघातही स्थान मिळवले आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघ:अमित पंघाल (51 किलो), शिवा थापा (63.5 किलो), मोहम्मद हसमुद्दीन (57 किलो), रोहित टोकस (67 किलो), गतविजेता सुमित (75 किलो), आशिष कुमार (80 किलो), संजीत (92 किलो) आणि सागर (92 अधिक किलो) .